पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या "Student Facilitation Centre" (S.F.C.) या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हा. ज्यामध्ये स्कूल किंवा कॉलेजच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत काही कामाशी तुमचा संबंध येतो, जसे की ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट, इंटरनॅशनल इवलुएशन, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, वेरिफिकेशन लेटर, मायग्रेशन प्रमानपत्र, इंस्ट्रकशनल लेटर, डिग्री प्रमाणपत्र इत्यादी. "S.F.C." या उपक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्हाला वैयक्तिक सुविधा घरबसल्या कमी वेळेत पोहोचविण्यासाठी व पैसे, वेळ आणि परिश्रमाची बचत करण्याची संधी मिळेल.
आपला १६ अंकी PRN कॉलेजमधून मिळवा.
खाते खोलण्यासाठी आणि सर्व "S.F.C." लाभ घेण्यासाठी, तुम्ही इंटरनेट वापरून https://suuniversity.studentscenter.in/ ह्या साईटचा वापर करावा. त्यातून तुम्हाला तुमचे खाते तयार करायचे आणि त्यातील सर्व विशेषतांचा लाभ घ्यायला मदत होईल.
RTS Information of the University