Maharashtra Right to Public Services (RTS)
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (२०१५ चा महा.३१) च्या कलम ३ मधील पोटकलम (१) अन्वये प्राप्त होणाऱ्या अधिकाराचा वापर करुन अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग याद्वारे पात्र व्यक्तींना द्यावयाच्या लोकसेवा, अशा लोकसेवेकरिता लागणारी करारनिविष्ठा कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिल अधिकारी आणि द्वितीय अपिल अधिकारी सोबतच्या अनुसूचित निविर्दिष्ट केल्याप्रमाणे सेवा घोषित करण्याबाबत प्रख्यापित करण्यात आलेल्या दि. १८/०१/२०१६ रोजीच्या अधिसूचनेने अधिसूचित करण्यात आलेले आहेत.
त्यानुसार विद्यापीठांच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पुर्नमोजनीए दुय्यम गुणपत्रिका / तात्पुरती गुणपत्रिका, दुय्यम पदवी प्रमाणपत्र वाटप यासाठी १५ दिवसाची विहीत कालमर्यादा असून कागदपत्रे तपासणी व मायग्रेशन इलिजिबिलीटी प्रमाणपत्र यासाठी ३० दिवसांची कालमर्यादा असणाऱ्या सेवा लोकसेवा म्हणून अधिसूचित केलेल्या आहेत. त्यानुसार प्रस्तूत विद्यापीठाची अनुसूची खालीलप्रमाणे:
1) RTS Circular & Letter
2) The Maharashtra Right to Public Services Act 2015
|