अ. क्र. |
अधिकारमंडळे |
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम |
रिक्त पदाचा संवर्ग |
लिंक |
1) |
अधिसभा |
28 (२) (ण) |
प्राचार्य
१ (एस. सी.)
१ (एस. टी.) |
Download |
२) |
अधिसभा |
२८ (२) (द) |
शिक्षक |
Download |
3) |
अधिसभा |
२८ (२) (ध) |
विद्यापीठ परिसरातील शिक्षक |
Download |
4) |
अभ्यासमंडळ
|
40 (२) (क) |
संबंधित विषयांतील विद्यापीठ विभागाचा किंवा परिसंस्थेचा प्रमुख |
Download |
40 (२) (ख) (एक) |
संबंधित विषयातील विद्यापीठ विभागाच्या पुर्णवेळ अध्यापकांमधून एक अध्यापक |
Download |
40 (२) (ख) (दोन) |
संबंधित विषयातील पदव्युत्तर अध्ययनक्रम देऊ करणाऱ्या संलग्न महाविद्यालयांमधील किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थामधील किंवा पदव्युत्तर केंद्रामधील मान्यताप्राप्त अध्यापकांमधून दोन अध्यापक |
Download |
40 (२) (ख) (तीन) |
संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यामधील विभागप्रमुख नसलेले तीन अध्यापक |
Download |
40 (२) (ग) |
संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभाग प्रमुखाच्या गटामधून निवडून द्यावयाचे संलग्न महाविद्यालयातील व मान्यताप्राप्त् परिसंस्थेमधील तीन विभागप्रमुख |
Download |
40 (२) (घ) (दोन) |
इतर विद्यापीठातील एक प्राध्यापक |
Download |
40 (२) (घ) (तीन) (क) |
राष्ट्रीय प्रयोगशाळा किंवा परिसंस्थातील किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था किंवा उद्योग यामधील सहायक संचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचे नसलेले पद धारण करणारी व्यक्ती किंवा मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्या विषयातील किमान एक जर्नलमध्ये त्या विषयातील किमान एक संदर्भ पुस्तक किंवा तीन संशोधन प्रबंध प्रसिध्द झाले आहेत अशा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती |
Download |
40 (२) (घ) (तीन) (ख) |
त्या विषयातील नामवंत विद्याव्यासंगी |
Download |
40 (२) (घ) (तीन) (ग) |
विषयाशी संबंधित उद्योगामधील किंवा व्यावसायिक संस्थामधील नामवंत व्यक्ती |
Download |
40 (२) (घ) (तीन) (घ) |
विषयाशी संबंधित उद्योगामध्ये किमान दहा वर्षे कामाचा अनुभव किंवा विषयाशी संबंधित उद्योगाचा मालक किंवा सल्लागार किंवा सयंत्रणा याचा अनुभव असणारी व्यक्ती |
Download |